Blog

lotus-publications-1

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर लिखित ‘गर्द सभोवती’ आणि डॉ. वसुधा आपटे लिखित ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यकशास्त्र’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोमवार, २६-जून-२०१७ रोजी दादरच्या बी. एन. वैद्य सभागृहात पार पडला. लोटस पब्लिकेशन्सच्या या पुस्तकांचे विख्यात अभिनेते सचिन खेडेकर, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी लोटस पब्लिकेशन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर समीरसिंह दत्तोपाध्ये उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *